महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची “लाख” मोलाची मदत

या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे एक लाख रुपये जमा करून अन्नधान्य, तेल, कांदे-बटाटे इ. साहित्य वाटपासाठी उपलब्ध करून दिले. बदलापूर : मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लव्हाळी … Continue reading महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची “लाख” मोलाची मदत